शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करणारा होता अफगाणिस्तानात सैनिक

By admin | Updated: July 10, 2016 02:29 IST

अमेरिकेतील डलास शहरात गोळीबार करून पाच पोलिसांची हत्या करणारा अफगाणिस्तानात तैनात अमेरिकी सैनिक होता. तो राखीव तुकडीत होता, असे उघड झाले आहे.

ह्यूस्टन/वॉशिंगटन : अमेरिकेतील डलास शहरात गोळीबार करून पाच पोलिसांची हत्या करणारा अफगाणिस्तानात तैनात अमेरिकी सैनिक होता. तो राखीव तुकडीत होता, असे उघड झाले आहे.कायदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, २५ वर्षीय मिकाह झेवियर जॉन्सन असे आरोपीचे नाव असून, त्याने काल गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर अर्ध-स्वयंचलित असॉल्ट रायफल आणि पिस्तुलाद्वारे पोलिसांवर हल्ला केला होता. त्याने १२ पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यातील पाच जण ठार झाले. अमेरिकेत दोन कृष्णवर्णियांना पोलिसांनी गोळ्या घातल्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनादरम्यान त्याने गोळीबार केला होता. जॉन्सनला २0१५ पर्यंत सहा वर्षांसाठी अफगाणिस्तानात लष्करी रिझर्विस्ट म्हणून सेवा बजावली होती. ओबामा दौरा अर्धवट सोडणारडलास हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आपल्या युरोप दौऱ्यात एका दिवसाची कपात करणार आहेत. एक दिवस आधीच म्हणजेच रविवारी ते अमेरिकेत परततील. त्यानंतर पुढील आठवड्यात ते डलासला भेट देतील. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट यांनी काल एका निवेदनात ही माहिती दिली. डलासचे महापौर माइक रॉलिंग्ज यांनी ओबामा यांना डलास भेटीचे निमंत्रण दिले आहे. ते ओबामा यांनी स्वीकारले आहे, असे अर्नेस्ट यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)