शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

टोकियो विधानसभा निवडणुकीत शिंजो अबेंचा मानहानीकारक पराभव

By admin | Updated: July 3, 2017 21:40 IST

जपानचे पंतप्रधान शिंजो अबेंच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा राजधानी टोकियोमधल्या विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाला

ऑनलाइन लोकमतटोकियो, दि. 3 - जपानचे पंतप्रधान शिंजो अबेंच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा राजधानी टोकियोमधल्या विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाला आहे. टोकियोच्या मेट्रोपॉलिटन विधानसभा निवडणुकीत यूरिको कोइके यांच्या पार्टीनं जनतेचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या अबेंच्या पक्षाच्या निराशाजनक कामगिरीमुळे जनतेनं त्यांना नाकारलं आहे. टोकियो विधानसभा निवडणुकीत यूरिको कोइके यांच्या सिटिजन्स फर्स्ट पार्टीनं विधानसभेच्या 127 जागांपैकी 79 जागा जिंकल्या आहेत. तर शिंजो अबेंच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीला अवघ्या 23 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. टोकियो विधानसभेच्या 2012च्या निवडणुकीत अबेंच्या नेतृत्वाखाली पक्षानं 57 जागांवर विजय मिळवला होता. अबेंच्या पक्षाला हे यश या निवडणुकीत टिकवता आलं नाही. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशबा यांनीही या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या ऐतिहासिक पराभवाची आम्ही कारणमीमांसा करणार आहोत. टोकियो विधानसभा निवडणुकीत सिटिजन्स फर्स्ट पार्टीच्या विजयापेक्षा हा लिबरल डेमोक्रेटिक पार्टीसाठी मानहानीकारक पराभव आहे. टोकियोची पहिली महिला गव्हर्नर सुश्री कोइके यांनीही पक्षाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच टोकियो विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आमची जबाबदारीची आता वाढली आहे आणि त्याची जाणीव आम्हाला आहे, असंही सुश्री कोइके म्हणाल्या आहेत.