शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा प्रस्ताव त्याने ठेवला थेट विमानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 00:46 IST

आपल्या आयुष्याचा जोडीदार होऊ पाहणाऱ्याने आपल्याला वेगळ्या पद्धतीने लग्नाचे (प्रपोज करावे) विचारावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. लोक मग वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करतात.

आपल्या आयुष्याचा जोडीदार होऊ पाहणाऱ्याने आपल्याला वेगळ्या पद्धतीने लग्नाचे (प्रपोज करावे) विचारावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. लोक मग वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करतात. अशीच एक कल्पना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात पायलटने त्याच्या हवाई सुंदरी असलेल्या प्रेयसीला विमानात प्रपोज केले. त्यांचे स्वागत मग प्रवाशांनी केले. तो बऱ्याच दिवसांपासून तिच्या प्रेमात पडला होता. मग तो एका संधीच्या शोधात होता. ती साधून तो तिला आश्चर्याचा धक्का देणार होता. मग हवेत असलेल्या विमानापेक्षा आणखी कोणती जागा सुंदर असेल? विमानात असलेल्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये हे सुंदर दृश्य टिपले व अनेक सोशल मीडियावर ते व्हायरल झाले.