शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शारापोव्हाला दिलासा ?, 'वाडा'चा यू-टर्न

By admin | Updated: April 13, 2016 23:16 IST

वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा)नं यंदाच्या 1 मार्चपर्यंत मेल्डोनियम ड्रग्जबाबतच्या घेतलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्यांना रिओ दी जनेरिओ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवलं आहे.

 ऑनलाइन लोकमत

मॉस्को, दि. १३- वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा)नं यंदाच्या 1 मार्चपर्यंत मेल्डोनियम ड्रग्जबाबतच्या घेतलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्यांना रिओ दी जनेरिओ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवलं आहे. वाडानं नेमून दिलेल्या मात्रेच्या वर मेल्डोनियम ड्रग्जचं सेवन केल्यास त्या खेळाडूंवर बंदी येणार आहे. 
वाडा या एजन्सीनं 1 जानेवारी 2016लाच मेल्डोनियम ड्रग्जवर बंदी घातली होती. 2015पासूनच या ड्रग्जवर बंदी येणार असल्याचं खेळाडूंना आधीच माहिती होतं. तरीही खेळाडू या ड्रग्जचं सेवन करत होते. रशियन क्रीडा मंत्र्यांच्या मते, आतापर्यंत मारिया शारापोव्हा आणि जलतरणपटू युलिया इफिमोव्हासह 40 रशियन क्रीडापटू आणि महिलांची मेल्डोनियम ड्रग्ज सेवनासंबंधीची चाचणी घेण्यात आली होती. चाचणीत त्यांनी ड्रग्ज सेवन केल्याचं निष्पन्नही झालं होतं.
रशियाच्या क्रीडा मंत्र्यांनी वाडा या संस्थेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.  वाडानं या ड्रग्जला निष्क्रिय करण्यासाठी आधी प्रयत्न केले होते. मात्र ते अपयशी ठरले. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या पॅव्हेल कुलिझनिकोव्ह आणि 2014च्या ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारे सेमन एलिसस्ट्रेटोव्ह यांनी मेल्डोनियम ड्रग्ज सेवन केल्याचं चाचणीनंतर सिद्ध झालं होतं. वाडाच्या निर्णयामुळे या ड्रग्जला प्रतिस्पर्धी निर्माण होण्याची शक्यता आहे.