शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

मंगळावरील जीवसृष्टीचे रहस्य काचेत बंद?

By admin | Updated: June 13, 2015 00:04 IST

मंगळावर जीवसृष्टी आहे का याचा शोध निरंतर सुरू आहे. एका नव्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी होती का याचा

वॉशिंग्टन : मंगळावर जीवसृष्टी आहे का याचा शोध निरंतर सुरू आहे. एका नव्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी होती का याचा शोध सापडलेल्या काचेच्या तुकड्यांवरून घ्यायचा प्रयत्न चालविला आहे. मंगळावरील खड्ड्यात काचेचे तुकडे मिळाले आहेत. नासाच्या मंगळाभोवती फिरणाऱ्या आॅर्बिटर यानाने या काचांच्या साठ्याची छायाचित्रे पाठवली आहेत. या काचा म्हणजे मंगळावरील जीवनाचा आरसा मानला जात आहे. ग्रहावर जेव्हा उल्कापात होताना जो आघात होतो, त्यातील भाजून काढणाऱ्या उष्णतेमुळे तेथील खडकांचे काचेत रूपांतर होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या काचेमध्ये सेंद्रिय अणू आणि वनस्पतींचा अंश कायमस्वरूपी बंद होतो. अशी क्रिया पृथ्वीवरही घडते, असे हा अभ्यास म्हणतो. ब्राऊन विद्यापीठातील शास्त्रज्ञ पीटर शुल्झ यांनी केलेल्या अभ्यासानुसार अर्जेंटिना येथे लक्षावधी वर्षापूर्वी अशाच प्रक्रियेने तयार झालेल्या काचांचे तुकडे सापडले असून, त्यात काही दुर्मिळ वनस्पती अडकलेल्या दिसतआहेत. मंगळावरील काचेतही अशी प्रतिकृती आपल्याला मिळू शकते असे शुल्झ यांचे म्हणणे आहे. सहसंशोधक केविन कॅनन आणि जॅक मुस्तार्ड यांनी या संशोधनाचा आधार घेऊन मंगळावर सापडलेल्या काचांचे तपशीलवार वर्णन केले आहे.