शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

विश्वाला प्रथम प्रकाश देणाऱ्या ताऱ्यांचा शोध

By admin | Updated: June 19, 2015 03:23 IST

बिग बँग अर्थात विश्वाच्या जन्मानंतरच्या काळात प्रकाश देणारे तारे अंतराळवीरांनी शोधले आहेत. हे तारे राक्षसी आकाराचे आहेत; पण त्यांनी विविध

वॉशिंग्टन : बिग बँग अर्थात विश्वाच्या जन्मानंतरच्या काळात प्रकाश देणारे तारे अंतराळवीरांनी शोधले आहेत. हे तारे राक्षसी आकाराचे आहेत; पण त्यांनी विविध ग्रह तयार होण्याच्या काळात तसेच जीवन अस्तित्वात येताना विश्व प्रकाशमय ठेवून मोठीच कामगिरी बजावली आहे. सध्या पृथ्वीला प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात अनेक घटकांचे मिश्रण आहे; पण बिग बँगनंतर लगेचच प्रकाशमान होणाऱ्या या ताऱ्यात फक्त हैड्रोजन, हेलियम व थोडाफार लिथियम होता. हे तारे सूर्याच्या शेकडो वा हजारो पटीने मोठे होते. त्यांचे जळणे जलदगतीने होते आणि ते अधिक तेजस्वीही होते. या ताऱ्यावरील स्फोटातून जे घटक तयार झाले ते अवकाशात पोहोचले व त्यातून थर्मोन्यूक्लिअर प्रतिक्रिया झाल्या. त्यातून आजचे तारे जन्माला आले व आॅक्सिजन (प्राणवायू), कार्बन आणि लोह यासारखे जीवनाला आवश्यक असणारे मूलभूत घटक तयार झाले. (वृत्तसंस्था)