शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉटिश जनता घडविणार इतिहास?

By admin | Updated: September 13, 2014 02:10 IST

येत्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वमतात स्कॉटलंडवासी काय कौल देतात, याकडे उभ्या जगाचे लक्ष लागले आहे. स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला

एडिनबर्ग : येत्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वमतात स्कॉटलंडवासी काय कौल देतात, याकडे उभ्या जगाचे लक्ष लागले आहे. स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला, तर ग्रेट ब्रिटनची (युनायटेड किंगडम) फाळणी अटळ आहे, असे झाल्यास ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांचे सरकारही धोक्यात येऊ शकते. या सार्वमताच्या पार्श्वभूमीवर फाळणी टाळण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘बेटर टुगेदर’, तर दुसरीकडे स्कॉटिश नॅशनल पार्टीने ‘येस कॅम्पेन’ सुरू केले आहे. या सार्वमताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कॅमेरून यांनी स्कॉटलंड गाठून तेथील जनतेला वेगळे न होता ब्रिटनसोबत राहण्याचे आवाहन केले. तथापि, ताज्या जनमतचाचणीच्या निष्कर्षानुसार ५२ टक्के मतदार स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत. तथापि, समर्थक आणि विरोधकांतील फरक फक्त ४ टक्के आहे.स्कॉटलंड इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्पेनसह अवघ्या जगाचे लक्ष स्कॉटलंडकडे आहे. १८ सप्टेंबर रोजीचे सार्वमत म्हणजे राष्ट्रीय सक्षमीकरणाची प्रक्रिया असेल. स्कॉटलंडची जनता आपली नियती स्वत:च ठरविणार आहे, असे स्वातंत्र्यवादी नेते अ‍ॅलेक्स सॅलमंड यांनी म्हटले आहे. ब्रिटिश मीडियानुसार ९७ टक्के मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे.(वृत्तसंस्था)