शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिकांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:35 IST

वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर विकसित केल्याचा दावा केला आहे

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर विकसित केल्याचा दावा केला आहे. हा कॉम्प्युटर फक्त ०.३ मिलीमीटर एवढा आहे आणि कॅन्सरचा शोध घेणे आणि त्यावर उपचारांसाठी नवे दरवाजे खुले करण्यासाठी हा मदत करु शकतो.या कॉम्प्युटरमधील सिस्टीम २ बाय २ बाय ४ मिलीमीटरची आहे. यात बाहेरुन सपोर्ट नसला तरी प्रोग्रामिंग आणि डेटा कायम रहातो. वीज आल्यानंतर तो सुरु होतो आणि डेटाही कायम ठेवतो. पण, नव्या माइक्रोडिव्हाइसमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.डिस्चार्ज झाल्यानंतर यातील प्रोग्राम आणि डेटा समाप्त होईल. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्र्रोफेसर डेव्हिड ब्लाऊ म्हणाले की, याला कॉम्प्युटर म्हणावे की, नाही याबाबत आम्ही संभ्रमात आहोत.यात कॉम्प्युटरसारखे किमान फंक्शन आहेत की नाही याबाबत मतमतांतरे असू शकतात. या कॉम्प्युटरच्या सहाय्याने अनेक प्रकारची कामे केली जाऊ शकतात. हा कॉम्प्युटर बनविणाऱ्या टीमने याचा उपयोग तापमानाच्या मापदंडाच्या स्पष्टतेसाठी करण्याचा निश्चय केला आहे.  नव्या कॉम्प्युटर उपकरणात रॅम आणि फोटो व्होल्टिक्सशिवाय प्रोसेसर अणि वायरलेस ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहेत. दृश्य प्रकाशाच्या साहाय्याने ते डेटा प्राप्त करतात. यात अधिक प्रकाश सहन करण्याची क्षमताही आहे. कमी विजेवरही हा कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे चालतो. अध्ययनातून असे दिसून आले आहे की, ट्यूमर सामान्य उतीपेक्षा जास्त गरम होतात. या कॉम्प्युटरच्या साह्याने कॅन्सर उपचारासाठी मदत होऊ शकते.