शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

सौदी सरकारला वाटतेय, ७0 वर्षे टिकणार तेलसाठे

By admin | Updated: October 14, 2016 01:16 IST

सौदी अरेबियामध्ये अजूनही २६६.५ अब्ज बॅरल तेलाचे साठे असून, येणाऱ्या ७0 वर्षांपेक्षाही जास्त काळ हे साठे टिकतील, असे या देशाच्या सरकारला

दुबई : सौदी अरेबियामध्ये अजूनही २६६.५ अब्ज बॅरल तेलाचे साठे असून, येणाऱ्या ७0 वर्षांपेक्षाही जास्त काळ हे साठे टिकतील, असे या देशाच्या सरकारला वाटते. ‘ब्लूमवर्ग न्यूज’ने ही बातमी दिली. सौदी अरेबिया हा जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश आहे. सौदीची संपूर्ण अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या विक्रीवरच उभी आहे. सौदीच्या एकूण निर्यातीत तेलाचा वाटा ७५ टक्के आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सौदीने १0 अब्ज डॉलरचे रोखे विकण्याचा निर्णय घेतला. ५ वर्षे, १0 वर्षे व ३0 वर्षे मुदतीचे हे रोखे आहेत. त्यासाठी लंडन, लॉस एंजेलिस, बोस्टन व न्यू यॉर्कमध्ये सौदी सरकारकडून गुंतवणूकदारांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. बुधवारी त्यांना सुरुवातही झाली. सौदी सरकारच्या मालकीच्या सौदी अरेबियन आॅइल कंपनीमधील काही हिस्सेदारीही विकली जाणार आहे. (वृत्तसंस्था)