शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रशियन लष्कराचे बेपत्ता विमान कोसळले, 92 जणांचा मृत्यू

By admin | Updated: December 25, 2016 23:00 IST

रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,रशियन लष्कराचे Tu-154 हे विमान बेपत्ता

ऑनलाइन लोकमत

सोची, दि. 25 - रशियन लष्कराचे रडारहून बेपत्ता झालेले Tu-154  हे विमान समुद्रात कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 92 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  92 प्रवाशांमध्ये 9 रशियन पत्रकारांसह कलाकार आणि सैनिकांचा समावेश होता.  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण रशियातील सोची येथून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. सीरियातील लटाकीया प्रांतात जात असताना ते बेपत्ता झालं . मात्र उड्डाणाच्या अवघ्या 20 मिनिटांत हे विमान रडारवरून बेपत्ता झाले. (राजकीय आश्रयासाठी विमानाचे अपहरण)रशियाच्या समुद्राच्या हद्दीतून हे विमान बेपत्ता झाले.(१६२ प्रवाशांसह विमान बेपत्ता!)  त्यानंतर समुद्रामध्ये विमानाचे अवशेष सापडले आहेत. हा अपघात नक्की कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. रशिया सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.