शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-क्रिमियाला जोडणारा पुल उद्ध्वस्त; युक्रेनने घातपाताची जबाबदारी स्वीकारली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 05:25 IST

रशिया व क्रिमियातील रसद पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. या पुलावर हल्ला चढविण्याचा युक्रेनने याआधीही इशारा दिला होता.

खारकीव : रशिया व क्रिमियाला जोडणाऱ्या एका पुलावर शनिवारी ट्रकमध्ये ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. हे घातपाती कृत्य युक्रेनने केल्याचा आरोप क्रिमियातील रशियाचा पाठिंबा असलेल्या लोकप्रतिनिधी गृहाने केला आहे. मात्र, त्याबाबत रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

या बॉम्बस्फोटात पुलाचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे रशिया व क्रिमियातील रसद पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. या पुलावर हल्ला चढविण्याचा युक्रेनने याआधीही इशारा दिला होता. मात्र, युक्रेन सरकारने शनिवारच्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हा बॉम्बस्फोट झाला आहे. 

१९ किलोमीटर लांबीचा पूल  nकाळ्या समुद्रानजीकचा भाग व अझोव येथील समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश यांना जोडणारा हा पूल १९ किलोमीटर लांबीचा आहे. nरशियाने २०१४ साली क्रिमियाचा भाग बळकावला होता. युक्रेनविरोधात रशियाने यंदा फेब्रुवारी महिन्यात युद्ध सुरू केले. काही दिवसांपूर्वी युक्रेनचे चार प्रदेशही रशियाने बळजबरीने विलीन करून घेतले आहेत. nहे विलिनीकरण अवैध असल्याची टीका युक्रेन तसेच अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी केली होती.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया