शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरावर कोसळलं रॉकेट

By admin | Updated: June 6, 2017 14:07 IST

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या भारतीय गेस्टहाऊसच्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट कोसळल्याची घटना मंगळवारी घडली.

ऑनलाइन लोकमत
 
काबूल, दि. 06 - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या भारतीय गेस्टहाऊसच्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. 
 
येथील स्थानिक वृत्त वाहिनी टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, काबूलमधील भारतीय गेस्टहाऊसच्या ग्रीन झोनमधील टेनिस कोर्टवर रॉकेट कोसळून स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. भारतीय राजदूत मनप्रीत व्होरा यांच्यासह आणखी काही भारतीय दूतावासातील अधिकारी या परिसरात राहतात. मात्र, या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याची माहिती देण्यात आली नसून भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, गेल्या आठवड्यात काबूलमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यामध्ये 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर 300 पेक्षा जास्त जखमी झाले. या घटनेनंतर येथील विदेश दूतावास परिसरात सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. तसेच, या स्फोटामुळे भारतीय दूतावासाच्या इमारतीचे थोडे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ईराणी दूतावासाला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला.मात्र अजून कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. याच परिसरात अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे निवासस्थानही आहे.