शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्गमित्र म्हणून शाळकरी मुलांना सोबत करणार रोबो

By admin | Updated: August 16, 2015 22:21 IST

दक्षिण आॅस्ट्रेलियातील दोन शाळांतील मुलांना वर्गमित्र म्हणून रोबोची (यंत्रमानव) साथसंगत लाभणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रम शिकविण्यात

मेलबर्न : दक्षिण आॅस्ट्रेलियातील दोन शाळांतील मुलांना वर्गमित्र म्हणून रोबोची (यंत्रमानव) साथसंगत लाभणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रम शिकविण्यात सुधारणा करण्यासाठी रोबोची कशी मदत होऊ शकते, यासाठीचे संशोधन पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियात हाती घेण्यात आले आहे.तीन वर्षांचा हा संशोधन प्रकल्प आहे. स्वीनबर्न तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पातहत नाऊ रोबोंचा (एनएओ-मानवासारखे) चाचणीदाखल वापर करण्यात येणार आहे. मानवासारखे दिसणारे हे रोबो अलदेबरान रोबोटिक्स या फ्रेंच कंपनीने विकसित केलेली आहेत.वर्गात मुलांना शिकविण्यासाठी या रोबोंचा कसा वापर करतात, याचे शिक्षण आॅनलाईन सर्वेक्षण करतील. वर्गात शिकविण्यासाठी रोबोचा वापर करताना काय काय अडचणी येतात, याबाबतही शिक्षकांकडून माहिती घेतली जाणार आहे.रोबोचा सर्वत्र वापर होत असून रोबो समाजाचा एक घटकच बनला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील आवश्यक कौशल्यासह प्रशिक्षित करणे, ही आॅस्ट्रेलियातील शाळांची जबाबदारी आहे, असे स्वीनबर्नचे संशोधक डॉ. थेरेस कीन यांनी सांगितले.शाळेत रोबोचा वापर करण्याचे प्रचलन नवीन नाही. तथापि, विद्यार्थी आणि शिक्षकांना ते मदत करू शकतात, याचा पुरावा आढळत नाही. या तीन वर्षांच्या प्रकल्पात प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रम शिकविण्यात सुधारणा करण्यासाठी रोबोची कशी मदत होऊ शकते, याचा पडताळा घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे रोबोंच्या शाळेतील उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सांकेतिक लिपी आणि कार्यरचनेबाबत माहिती मिळेल. (वृत्तसंस्था)