शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 03:28 IST

पाकिस्तानने गैरसामरिक अण्वस्त्रांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या देशातील अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला आहे, असा इशारा अमेरिकेच्या खासगी संघटनेने दिला आहे.

वॉशिंग्टन : पाकिस्तानने गैरसामरिक अण्वस्त्रांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या देशातील अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला आहे, असा इशारा अमेरिकेच्या खासगी संघटनेने दिला आहे.अमेरिकी थिंक टँकर ‘हार्वड केनेडी स्कूल’तर्फे हा अहवाल जारी करण्यात आला आहे. ‘प्रिव्हेंटिंग न्यूक्लिअर टेररिझम : कंटीन्यूअस इम्प्रूव्हमेंट आॅर डेंजरस डिक्लाईन?’ या शीर्षकाचा हा अहवाल आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा विस्तार होत असून तो देश गैरसामरिक अण्वस्त्रांकडे वळत आहे. त्यामुळे अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला आहे. प्रतिकूल परिस्थिती वाटत आहे. दीर्घकालीन विचार करता अण्वस्त्रांवर अतिरेकी कब्जा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र इतक्यात तरी शक्य नाही.अमेरिकेच्या एका ज्येष्ठ मुत्सद्याने आठवड्यापूर्वीच अशा प्रक ारची चिंता व्यक्त केली होती. त्या पाठोपाठ त्या विषयावर हा अहवाल आला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागातील शस्त्र नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक अव्वर सचिव राईज-ई-गोट्टेमोरालर यांनी गुरुवारी काँग्रेसमधील चर्चेत सिनेटच्या विदेशसंबंधी सदस्यांसमोर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत चिंता व्यक्त केली होती. विध्वंसकतेमुळे गैरसामरिक अण्वस्त्रांचा धोका वाढला आहे. या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानातील अण्वस्त्र साठा वेगाने वाढत चालला आहे. तेथील भ्रष्टाचार वेगाने वाढत असून अतिरेकीसमर्थक वातावरण पाहता अशा अण्वस्त्रांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना आवश्यक आहेत. (वृत्तसंस्था)