शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘रॉयटर्स’च्या ब्युरो चीफ मृतावस्थेत आढळल्या

By admin | Updated: February 23, 2015 23:10 IST

रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ब्युरो चीफ मारिया गोलोव्हनिना सोमवारी इस्लामाबादेतील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आल्या.

इस्लामाबाद : रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ब्युरो चीफ मारिया गोलोव्हनिना सोमवारी इस्लामाबादेतील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आल्या. मारिया यांचे कार्यालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. सोमवारी त्या कार्यालयात बेशुद्ध पडल्या. रुग्णवाहिका तातडीने आली व त्यांना कुलसुम आंतरराष्ट्रीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टर त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत, असे रॉयटर्सने टष्ट्वीटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रशियन नागरिक असलेल्या ३४ वर्षीय मारिया २००१ मध्ये रॉयटर्समध्ये रुजू झाल्या होत्या. त्यांची पहिली नेमणूक टोकियो येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी ब्रिटन, सिंगापूर आणि रशियासह अन्य ठिकाणी वार्तांकन केले. रेडिओ पाकिस्तानने सुरुवातीला दिलेल्या वृत्तात मारिया यांचा त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळून आल्याचे आणि तो पाकिस्तान इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये नेण्यात आल्याचे म्हटले होते. दरम्यान, मारिया यांच्या शरीरावर कोणतेही व्रण अथवा जखम आढळून आली नसल्याचे समजते. (वृत्तसंस्था)