शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पाकला लढाऊ विमाने विकण्याविरुद्ध ठराव

By admin | Updated: February 27, 2016 01:45 IST

पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमानांसह शस्त्रास्त्रे विकण्याच्या कराराला काँग्रेसची नापसंती असल्याचे दाखविण्यासाठी वरिष्ठ अमेरिकन सिनेटरने हाऊस आॅफ

वॉशिंग्टन : पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमानांसह शस्त्रास्त्रे विकण्याच्या कराराला काँग्रेसची नापसंती असल्याचे दाखविण्यासाठी वरिष्ठ अमेरिकन सिनेटरने हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये ‘संयुक्त ठराव’ मांडला आहे. अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रांचा वापर पाकिस्तान आपल्याच नागरिकांना (विशेषत: बलुचिस्तानमधील) दडपण्यासाठी वापरत आहे, असे डॅना रोहराबाचेर यांनी गुरुवारी वरील ठराव मांडताना म्हटले. भारतात लोकसभा हे जसे कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृह आहे तसेच हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे.या महिन्यात बराक ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची शस्त्रास्त्रे विकण्याचा करार अधिकृतपणे जाहीर केला होता. या कराराला भारताने तीव्र विरोध दर्शविला आहे. (वृत्तसंस्था)पाकला गरज आहेचभारत आणि रोहराबाचेर यांनी या शस्त्रास्त्रे कराराला कठोर विरोध केल्यानंतरही पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढ्यासाठी एफ-१६ विमाने अतिशय महत्त्वाचा भाग आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये म्हटले.