बँकॉक : राजघराण्याचा अवमान व लाच घेतल्याच्या आरोपावरून थायलंडच्या राजाने स्वत:च्या पत्नीच्या तीन नातेवाईकांना अटक केली. आता त्याने पत्नी श्रीरासम्स हिला राजघराण्याचे आडनाव, तसेच पद काढून घेण्यास सरकारला सांगितले आहे
राणीचे पद काढले
By admin | Updated: December 1, 2014 00:13 IST