शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

युद्धबंदीचा प्रस्ताव पॅलेस्टीनला मान्य

By admin | Updated: August 11, 2014 01:24 IST

इस्रायलसोबत ७२ तासांच्या युद्धबंदीशी संबंधित नवा प्रस्ताव आपण स्वीकारला असल्याचे पॅलेस्टीनने म्हटले आहे. गाझा संकट संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना इजिप्तने हा प्रस्ताव दिला होता.

गाझा : इस्रायलसोबत ७२ तासांच्या युद्धबंदीशी संबंधित नवा प्रस्ताव आपण स्वीकारला असल्याचे पॅलेस्टीनने म्हटले आहे. गाझा संकट संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना इजिप्तने हा प्रस्ताव दिला होता. आम्ही तडजोड घडवून आणण्याच्या प्रयत्नांत आहोत. चर्चेशिवाय तडजोड होऊ शकत नाही. चर्चा सुरू व्हावी यासाठी आम्ही ७२ तासांच्या नव्या युद्धबंदीशी संबंधित प्रस्ताव स्वीकारला आहे, असे एका पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितले. अल अरबिया वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अन्य एका इस्रायली अधिकाऱ्यानेही युद्धबंदीस दुजोरा दिला आहे; मात्र इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने युद्धबंदी कधीपासून अमलात येईल हे स्पष्ट होऊ शकले नाही. तत्पूर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकांना इशारे दिले होते. इस्रायल कोणत्याही पूर्वअटीशिवाय चर्चेत सहभागी न झाल्यास आपण चर्चेतून बाहेर पडू, असा इशारा पॅलेस्टाईनच्या संवादकांनी दिला. पॅलेस्टिनींनी रॉकेट हल्ले सुरूच ठेवले तर आपण चर्चेत भाग घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले असले तरी इस्रायलचे संवादक कैरोला रवाना झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान, इस्रायलचे हल्ले सुरूच असून पॅलेस्टीन भागातूनही रॉकेट हल्ले झाल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)