शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सदरम्यान अडकला प्रायव्हेट पार्ट! स्ट्रेचरवरून न्यावे लागले रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 18:25 IST

सेक्सचा आंनद अधिकाधिका वाढवण्यासाठी जोडप्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असतात. पण असे प्रयोग कधी कधी जिवघेणे ठरू शकतात

ऑनलाइन लोकमत
नैरोबी, दि. 4 -  सेक्सचा आंनद अधिकाधिक वाढवण्यासाठी जोडप्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असतात. पण असे प्रयोग कधी कधी जिवघेणे ठरू शकतात, असाच अनुभव केनियातील एका जोडप्याला आला. हॉटेलमध्ये सेक्स करत असताना प्रायव्हेट पार्ट अडकल्याने या जोडप्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात न्यावे लागले. 
आफ्रिकी प्रसार माध्यमात येत असलेल्या वृत्तानुसार केनियामधील एक महिला आणि तिचा बॉयफ्रेंड हॉटेलमध्ये गेले होते. तेथे सेक्स करत असताना त्यांचे प्रायव्हेट पार्ट अडकून हा अपघात घडला. खूप प्रयत्न करूनही त्यांना एकमेकांपासून वेगळे होता येईना. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. त्यांचा आरडा ओरडा ऐकून आसपासच्या खोल्यांमधील लोक तेथे आले.  त्यांनी त्यांना एका चादरीत गुंडाळून स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेले. 
हा प्रकार घडल्यावर हॉटेलच्या परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. काही जणांनी या प्रकाराचे चित्रिकरणही केले. या संदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार ही महिला विवाहित होती. या महिलेच्या पतीला तिच्या चारित्र्यावर संशय होता. या महिलेला तिच्या पतीने सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी मगून (एक पातळ औषध) दिले होते. दरम्यान संबंधित महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडने सेक्स करण्यापूर्वी या औषधाचा वापर केला. ज्यामुळे त्यांची फसगत झाली.