शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी सेक्स केल्याने तुरूंगवास

By admin | Updated: March 9, 2017 17:11 IST

लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे दोघांना अटक करण्यात आल्याची घटना

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 9 - लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे संयुक्त अरब अमीरातमध्ये ( UAE) दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला इसम दक्षिण आफ्रिकेतील तर त्याची भावी पत्नी युक्रेनचे रहिवासी आहेत. एमलिन कल्वरवेल (29) आणि  इरिना नोहाइ (27) असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. 
 
पोटात दुखत असल्यामुळे उपचारासाठी इरिना डॉक्टरकडे गेली असता ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबत तेथील अधिका-यांना माहिती दिली आणि दोघांना अटक करण्यात आली. संयुक्त अरब अमीरातमध्ये लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बेकायदेशीर मानलं जातं. 
 
 हे यूएईतील अंतर्गत प्रकरण आहे,  आम्ही त्यांची मदत करू शकत नाही. त्या दोघांनी कायदेशीर मदत घ्यावी,  असं दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.  एमलिन आणि इरिना  यांना जानेवारी महिन्यातच 29 तारखेला त्यांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे.  मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या वेबसाइटने हे वृत्त दिल्यानंतर या घटनेवर प्रकाश पडला.