शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

अमेरिकन सैन्य दलाच्या 'लीजन ऑफ मेरीट' पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान

By महेश गलांडे | Updated: December 22, 2020 09:23 IST

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरीट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलीजन ऑफ मेरीट अवॉर्डची सुरुवात 1942 साली करण्यात आली असून तेव्हापासून दरवर्षी हा प्रतिष्ठीत अवॉर्ड देण्यात येतो. देशासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण करणाऱ्या व्यक्तींसह दुसऱ्या देशातील राजकीय पुढाऱ्यांनाही अमेरिकन सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात येतो

वॉशिंग्टन - पंतप्रधाननरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लीजन ऑफ मेरीट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील भागिदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंधातील वद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अमेरिकेत भारतीय राजदूत संधु तरनजीत यांनी हा पुरस्कार स्विकार केला, कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा विदेश दौरा शक्य नसल्यामुळे अमेरिकेतील भारतीय राजदूत संधु यांनी या पुरस्काराचा स्विकार केला. 

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरीट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. मोदींनी भारत देशाची जागतिक स्तरावर वेगळीच प्रतिमा तयार केलीय. तसेच, अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे करण्यात मोदींच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच, यंदा हा पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात येत असल्याचंही रॉबर्ट यांनी म्हटलंय.   लीजन ऑफ मेरीट अवॉर्डची सुरुवात 1942 साली करण्यात आली असून तेव्हापासून दरवर्षी हा प्रतिष्ठीत अवॉर्ड देण्यात येतो. देशासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण करणाऱ्या व्यक्तींसह दुसऱ्या देशातील राजकीय पुढाऱ्यांनाही अमेरिकन सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात येतो. दरम्यान, यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशिया, युएई, सऊदी अरब, फिलीस्तीन, मालदीवसर अनेक देशांनी पंतप्रधान मोदींचा देशातील मानाच्या पुरस्काराने सन्मान केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प