शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान, अर्थमंत्र्यांच्या भांडणात फ्रान्सचे सरकार बरखास्त

By admin | Updated: August 26, 2014 00:17 IST

देशाच्या खुंटलेल्या आर्थिक विकासाच्या मुद्यावर सरकारमध्ये उघडपणे सुरू झालेल्या भांडणांनंतर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकाईस हॉलंड यांनी सोमवारी सरकारच बरखास्त करून टाकले.

पॅरिस : देशाच्या खुंटलेल्या आर्थिक विकासाच्या मुद्यावर सरकारमध्ये उघडपणे सुरू झालेल्या भांडणांनंतर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकाईस हॉलंड यांनी सोमवारी सरकारच बरखास्त करून टाकले. सरकारच्या आर्थिक धोरणांवर अर्थमंत्र्यांनी कठोर टीका करून आपल्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी आपल्या सरकारचा राजीनामा सादर केला.यावर्षी फ्रान्स सरकारची आर्थिक वाढ झालेली नाही. शिवाय युरोपियन युनियनकडून फ्रान्सवर आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी सतत दबाव आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अर्नाऔद मॉन्टेबोर्ग यांनी युरोपियन युनियनच्या आर्थिक काटकसरीच्या उपायांनी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे का असा प्रश्न विचारला आहे. मॉन्टेबोर्ग यांनी आमच्या अर्थव्यवस्थेतील मोठे बदल हे अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या बाजूनेच व्हायला हवेत, असेही म्हटले होते.मॉन्टेबोर्ग यांच्या या वक्तव्यानंतर समाजवादी नेत्यांनी त्यांच्यावर टीका करून अर्थमंत्र्यांची भूमिका ही सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करणारी नव्हे, तर पाठराखण करण्याची असली पाहिजे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. सोशालिस्ट पार्टीचे प्रवक्ते कार्लोस डी सिल्व्हा यांनी ‘ली फिगारो’ वृत्तपत्राशी बोलताना मॉन्टेबोर्ग यांनी केवळ चर्चा सुरू न करता फ्रान्सला पुन्हा विकासाच्या मार्गावर कसे आणता येईल, असा प्रयत्न केला पाहिजे, असे म्हटले. (वृत्तसंस्था)