शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओ लसीकरण; सात पोलिसांची पाकमध्ये हत्या

By admin | Updated: April 21, 2016 03:27 IST

पाकिस्तानच्या कराची शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान सशस्त्र लोकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून सात पोलिसांना ठार मारले

कराची : पाकिस्तानच्या कराची शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान सशस्त्र लोकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून सात पोलिसांना ठार मारले. ओरांगी येथील पोलिओ लसीकरणादरम्यान झालेल्या हल्ल्यात चार पोलीस ठार झाले, तर याच क्षेत्रात झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात आणखी तीन पोलीस मारले गेले. चार दुचाकींवरून आलेल्या आठ जणांनी हे हल्ले घडवून आणले. आधी त्यांनी पोलिसांच्या गस्ती वाहनावर हल्ला केला व त्यानंतर पळून जाताना तीन अन्य पोलिसांना गोळ्या घातल्या. पोलिओ लसीकरणाला पाकमधील कट्टरवाद्यांचा विरोध आहे. लसीकरणामागे इस्लामी लोकांना वंध्य करण्याचा हेतू असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातूनच पोलिओ लसीकरणाला लक्ष्य केले जाते. आज जेथे हल्ला झाला तेथेही लसीकरण सुरू होते. मात्र, पोलीसांनी हल्ल्याचे लक्ष्य पोलिओ नाही, तर पोलीस होते, असे सांगितले. (वृत्तसंस्था)