शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मला भारतीय महिलेसोबत लग्न करायचं होतं; मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 22:23 IST

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर; व्हाईट हाऊसमध्ये मोदी-बायडन यांची भेट

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट झाली. बैठकीत दोन्ही नेत्यांनी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. कोरोना संकट, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक विषयांवर भारतासोबत काम करण्याची इच्छा बायडन यांनी बोलून दाखवली. याबद्दल मोदींनी बायडन यांचे आभार मानले.

बायडन यांनी केला मुंबई दौऱ्याचा उल्लेखपंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांनी मुंबई दौऱ्याचा उल्लेख केला. त्या दौऱ्याच्या आठवणींना बायडन यांनी उजाळा दिला. मला भारतीय वंशाच्या महिलेसोबत लग्न करायचं होतं, असं बायडन यांनी सांगितलं. 'मी जेव्हा उपाध्यक्ष होतो, तेव्हा या खुर्चीवर बसायचो. आता मी अध्यक्ष झालो आहे. आता तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा,' असं बायडन म्हणाले.

तुमच्या नेतृत्त्वाखाली भारत-अमेरिका संबंधांच्या विस्ताराची बीज रोवलं गेलं आहे, अशा शब्दांत बायडन यांनी मोदींचं कौतुक केलं. 'अमेरिका-भारत एकत्रितपणे विविध प्रकारच्या जागतिक समस्यांवर तोडगा काढू शकतात. त्या दिशेनं काम करू शकतात. २००६ मध्ये मी उपाध्यक्ष होतो. २०२० पर्यंत भारत आणि अमेरिका आणखी जवळ येतील असं मी तेव्हाच म्हटलं होतं. माझे ते शब्द खरे ठरले,' असं बायडन यांनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका