शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधवप्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 22:59 IST

जाधवांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पाकनं याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात एका याचिका दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 19 - आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पाकनं याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात एका याचिका दाखल केली आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी सहा आठवड्यांत पुन्हा सुनावणी घ्या, असं याचिकेत पाकनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले. मात्र आता या प्रकरणी पाकिस्तानने याचिका दाखल केल्याचे वृत्त पाकिस्तानमधील एका वेबसाइटनं दिलं आहे.आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती दिलीय. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाला पाकिस्तान पुन्हा आव्हान देणार असून, पाकिस्तानकडून आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे, असं वृत्त एका वेबसाइटनं दिलं आहे. जाधव प्रकरणात कुरेशी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची बाजू मांडणार असून, कुलभूषण जाधव त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात शनिवारपर्यंत अपील करू शकतं, असं त्या वेबसाइटनं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टानं 10 एप्रिल रोजी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली. भारतीय गुप्तहेर यंत्रणा रॉसाठी हेरगिरी केल्याचा आरोप पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवला आहे.