शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पृथ्वीच्या वजनाइतके प्लॅस्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:05 IST

अमेरिकन शास्त्रज्ञांनी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या प्लास्टिकचे वजन ८.३ अब्ज टन असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञांनी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या प्लास्टिकचे वजन ८.३ अब्ज टन असल्याचे म्हटले आहे. प्लास्टिकची निर्मिती गेल्या ६५ वर्षांमध्ये अतिशय वेगाने झाली असून हे प्लास्टिक १०० कोटी हत्तींच्या वजनाएवढे आहे. विशेष म्हणजे प्लास्टिकला कचºयाच्या डब्यात टाकायच्या आधी त्याचा वापर फारच थोडा वेळ केला जातो. एकूण प्लास्टिक उत्पादनाचा ७० टक्के भाग हा कचºयाच्या रूपाने जातो व हा ७० टक्के भाग जमिनीत कचरा म्हणून भरती होत आहे, नाही तर नाल्यात फेकला जातो आहे. पर्यायाने पर्यावरणाची मोठीच हानी होत आहे. डॉ. रोलँड गेयेर यांनी बीसीसी न्यूजला सांगितले की, आपण खूप वेगाने प्लास्टिकचा ग्रह बनण्याच्या दिशेने प्रवास करीत आहोत. प्लास्टिकच्या वस्तुंच्या वापराचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. कॅलिफोर्निया युनिव्हरसिटीतील पर्यावरणतज्ज्ञ सँटा बार्बारा आणि त्यांच्या सहकाºयांनी लिहिलेल्या निबंधात आतापर्यंत बनवण्यात आलेले प्लास्टिक, त्याचा उपयोग आणि त्याचे दुष्पपरिणाम यांचा उल्लेख आहे.आतापर्यंत बनवण्यात आलेले प्लास्टिक ८.३० अब्ज टनयातील निम्मे प्लास्टिक गेल्या १३ वर्षांत तयार झालेएकूण प्लास्टिकपैकी ३० टक्क्याचाच सध्या वापर होत आहेफक्त ९ टक्के प्लास्टिकचाच वापरानंतर फेर वापर७९ टक्के प्लास्टिक वापरानंतर फेकून दिले जातेवापरानंतर १२ टक्के प्लास्टिक जाळले जाते२०५० पर्यंत १२ अब्ज टन प्लास्टिक कचरा असेल असा अंदाजरिसायकलचे प्रमाण- २०१४ : युरोप ३०, चीन २५ व अमेरिकेत ९ टक्के.