शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी

By admin | Updated: September 2, 2016 17:08 IST

ब्राझीलच्या रिओमध्ये याच महिन्यात सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिकच्या आधीच आॅस्ट्रेलियाचा सायक्लिस्ट मायकेल गॅलर डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे.

मेलबोर्न : ब्राझीलच्या रिओमध्ये याच महिन्यात सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिकच्या आधीच आॅस्ट्रेलियाचा सायक्लिस्ट मायकेल गॅलर डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने सायक्लिंग आॅस्ट्रेलिया आणि आॅस्ट्रेलियाच्या पॅरालिम्पिक समितीने त्याच्यावर बंदी घातली.गॅलरला प्रतिबंधित एरथ्रोपायटिन ईपीओ सेवनात दोषी धरण्यात आले. तो रिओ पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या गॅलरने बीजिंग आणि लंडन पॅरालिम्पिकचे सुवर्ण जिंकले होते.

जुलैमध्ये इटलीच्या सराव शिबिरात घेण्यात आलेले गॅरलचे नमुने दोषी आढळले आहेत. आॅस्ट्रेलियाच्या डोपिंगविरोधी एजन्सीने या वृत्तास दुजोरा दिला. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने रिओ आॅलिम्पिकसारखेच पाऊल उचलताना पॅरालिम्पिकमध्ये सरकार पुरस्कृत डोपिंगच्या आरोपाखाली रशियाच्या संपूर्ण पथकावर बंदी घातली आहे. त्यानंतर १७५ खेळाडूंच्या पथकाला स्वतंत्रपणे पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊ देण्याचे अपील रशियाने क्रीटा लवादाकडे केले होते पण लवादाने देखील अपील फेटाळून लावले.(वृत्तसंस्था)