शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांच्यावर दहशत व घातपाताचे खटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 03:11 IST

इस्लामाबाद : हेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाध यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर आता दहशतवाद व घातपाताशी आरोप ठेवण्यात आले आहे. जाधव यांना या खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे.  जाधव यांच्यावर ठेवेलेले आरोप खोटे आहेत, अशी भारताची भूमिका आहे. तसेच त्यांची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देभारत सहकार्य करीत नसल्याचा कांगावा

इस्लामाबाद : हेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर आता दहशतवाद व घातपाताशी आरोप ठेवण्यात आले आहे. जाधव यांना या खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे. जाधव यांच्यावर ठेवेलेले आरोप खोटे आहेत, अशी भारताची भूमिका आहे. तसेच त्यांची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. जाधव यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जाधव यांना ३ मार्च, २0१६ रोजी बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांनी अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. जाधव हे इराणमधून पाकिस्तानात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे व आरोप भारताने नाकारले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात भारताने लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आव्हान दिले होते त्यानुसार आयसीजेत याचिकेवर अंतिम सुनावणी व्हायची आहे. ‘डॉन’ने या पाकिस्तानी वृत्तपत्राने अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जाधव यांच्यावर अनेक खटले असून त्यातील दहशतवाद आणि घातपाताशी संबंधित आरोपांच्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.  या प्रकरणात माहितीची खात्री करून घेण्यासाठी पाकिस्तानने १३ भारतीय अधिकार्‍यांशी संपर्काची परवानगी मागितली परंतु भारताने सहकार्य केले नाही, असे हा अधिकारी म्हणाल्याचे त्यात म्हटले आहे. पाकिस्तानने कोणते १३ भारतीय अधिकारी होते त्यांची नावे जाहीर केली नाहीत. 

भारत सहकार्य करीत नसल्याचा कांगावाजाधव यांच्या नौदलातील सेवेची कागदपत्रे, त्यांच्या नवृत्तीवेतनाच्या बँक खात्याचा तपशील आणि जाधव यांना मुबारक हुस्सेन पटेल या नावाने दिलेल्या पासपोर्टची माहितीही पाकिस्तानने मागितली आहे. पटेल या नावाने पासपोर्ट कसा दिला गेला व तो अस्सल आहे की बनावट हे पाकिस्तानी अधिकार्‍यांना हवे आहे.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधव