शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 21:54 IST

Pakistan -China Clash: पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या अनेक चिनी कंपन्यांवर मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कंपन्या 'उत्पादन कमी दाखवून' मोठ्या प्रमाणावर करचोरी करत असल्याचे उघड झाले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या अनेक चिनी कंपन्यांवर मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कंपन्या 'उत्पादन कमी दाखवून' मोठ्या प्रमाणावर करचोरी करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संतापलेल्या शहबाज शरीफ सरकारने या कंपन्यांना कडक इशारा दिला आहे.

"एकतर आपले संपूर्ण उत्पादन उघड करा, अन्यथा आपले कामकाज ताबडतोब बंद करा," असा थेट इशारा फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे अध्यक्ष राशिद लैंग्रियल यांनी चीनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिला आहे.

नेमका घोटाळा काय?पाकिस्तानी संसदेच्या सिनेटच्या फायनान्स स्टँडिंग कमिटीच्या बैठकीत हा करचोरीचा प्रकार समोर आला. चीनच्या टाइल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्या दरवर्षी सुमारे ३० अब्ज पाकिस्तानी रुपयांची करचोरी करत आहेत, असा अंदाज आहे.

कॅमेरा लावण्यास नकारFBR ने सर्व सिरामिक फॅक्टरींमध्ये उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-आधारित कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, चार चिनी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कमिटीसमोर या कॅमेऱ्यांना विरोध केला आहे. उत्पादन लाईनवर कॅमेरे लावल्यास त्यांच्या 'ट्रेड सीक्रेट्स'चा खुलासा होऊ शकतो, असे सांगत चिनी कंपन्यांनी यास विरोध केला. हा दावा लैंग्रियल यांनी फेटाळून लावला. एफबीआरने कंपन्यांना मदत म्हणून कॅमेऱ्यांची संख्या १६ वरून केवळ पाचपर्यंत कमी करण्याची तयारी दर्शवली होती, तरीही चिनी व्यवस्थापनाने कॅमेरे लावण्यास नकार दिला. याच पार्श्वभूमीवर लैंग्रियल यांनी स्पष्ट शब्दांत 'काम बंद करा' असा इशारा दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Warns Chinese Firms: Stop Tax Evasion or Shut Down!

Web Summary : Pakistan accuses Chinese companies of massive tax evasion by underreporting production. The government threatened closure if they don't disclose full output and refused AI-based camera installation to monitor production, suspecting trade secrets exposure. A significant loss of revenue is suspected.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीन