शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:59 IST

या हिंदू विद्वानाचे नाव आहे मनोज चौहाण. ते पाकिस्तानात प्राध्यापक आहेत. यानंतर चौहाण यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आल्यानंतर झाकीर नाईकने इकडचे-तिकडचे बोलायला सुरुवात केली.

भारतातून पळून गेलेला झाकीर नाईक सध्या पाकिस्तानात आहे. यावेळी एका हिंदू विद्वानाने अथवा स्कॉलरने झाकीर नाईकला कट्टरतावादासंदर्भात आरसा दाखवला आहे. अगदी झाकीर नाईकसोबत व्यासपीठावर संस्कृत श्लोक म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यानंतर भगवत गीतेचा उल्लेख करत त्यांनी इस्लाम स्कॉलर झाकीर नाइकला प्रश्न केला. या हिंदू विद्वानाचे नाव आहे मनोज चौहाण. ते पाकिस्तानात प्राध्यापक आहेत. यानंतर चौहाण यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आल्यानंतर झाकीर नाईकने इकडचे-तिकडचे बोलायला सुरुवात केली.

भागवत गीतेचा केला उल्लेख - प्रोफेसर चौहान म्हणाले, "भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटले आहे की, हे मानवा समाज तुझी कर्मभूमी आणि तुझे कर्माने मोजमापा होईल. तू कर्मापासून पळ काढू नकोस. तुझे कर्मच तुझे कर्तव्य आहे आणि तुझे कर्तव्यच तुझा धर्म आहे. मात्र हा धर्म केवळ तुझ्या हितासाठी आहे. यामुळे तू आप्तांपासून मुक्त होऊन समाजासाटी काम करत. तोच मोक्षाचा मार्ग आहे."

झाकिर नाईकला विचारला असा प्रश्न - यानंतर प्रोफेसर मनोज चौहाण यांनी झाकीर नाईकला प्रश्न विचारला. चौहाण म्हणाले, "संपूर्ण जगात, भूमध्यसागरीय देशांतही धर्माच्या नावावर लोकांना मारले जात आहे. याळे धर्माची बदनामी होत आहे. माझा प्रश्न आहे की, पाकिस्तानसह जगात असे अनेक देश आहेत, जे धर्माच्या नावावर फूट पाडत आहेत, हे थांबवण्यासाठी आपण काय करायला हवे?

यानंतर झाकीर नाईक उत्तर देण्यासाठी उभा राहिला असता थेट बोलण्याऐवजी इकडचे-तिकडचे बोलू लागला. संबंधित प्रश्नाचा पुनरुच्चार करत झाकीर म्हणाला, भाऊसाहेबांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की, धर्माच्या नावावर भांडणं का होतात आणि त्यावर उपाय काय? तर 'माझ्याकडे कुराणातील एक आयत आहे, ज्याला मी मास्टर की म्हणतो.' नाईक पुढे म्हणाला, यात म्हटले आहे की, "चला आपण अशा गोष्टींकडे चलू यात, जे आपल्यात एक समान आहे."

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूMuslimमुस्लीम