शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अफगाण हल्ल्याचा पाकवर संशय

By admin | Updated: August 26, 2016 04:07 IST

विद्यापीठावर केलेल्या हल्ल्यात १६ ठार, तर ३६ जखमी झाले. गुरुवारी पहाटे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून २०० जणांची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली.

काबूल : अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनी विद्यापीठावर केलेल्या हल्ल्यात १६ ठार, तर ३६ जखमी झाले. गुरुवारी पहाटे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून २०० जणांची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली. राजधानी काबूलमधील अमेरिकी युनिव्हर्सिटी आॅफ अफगाणिस्तानला दहशतवाद्यांनी बुधवारी लक्ष्य केले. पोलीस व सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केल्यानंतर चकमक उडाली. मृतांत सात विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश असून, चकमकीत तीन पोलीस अधिकारी व दोन सुरक्षारक्षकही मृत्युमुखी पडल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. मात्र, तालिबानवर संशय व्यक्त होत आहे. हा हल्ला कोणी केला याचा आम्ही तपास करीत आहोत, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने सांगितले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी शेजारील पाकिस्तानकडे बोट दाखविले. पाकिस्तानच तालिबानला आश्रय आणि पाठबळ देत असून, या हल्ल्याचा कटही पाकमध्येच आखला गेला होता, असा घणाघात त्यांनी केला. (वृत्तसंस्था)