शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

आता तोफा किंवा हवाई मार्गे नव्हे, तर अण्वस्त्र युद्ध करू, पाकच्या मंत्र्याची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 09:39 IST

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे.

इस्लामाबाद- भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानमधले रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली आहे. आता दोन्ही देशांमध्ये तोफा आणि रणगाड्यांनी नव्हे, तर अण्वस्त्र युद्ध होईल. शेख रशीद यांनी एका पत्रकार परिषदेत ही धमकी दिली. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, त्या देशाला ही सरळ आणि गंभीर धमकी आहे. आता युद्ध झालं तर ते नेहमीसारखं नसेल, त्यांना वाटतं युद्ध झालं, तर 4 ते 6 दिवस रणगाडे आणि तोफा किंवा लढाऊ विमानांनी हल्ला करू, नौदलाच्या मदतीनं हल्ला करू, परंतु असं अजिबात होणार नाही, आता सरळ सरळ आण्विक युद्ध होणार आहे. 125-250 ग्रॅमचे आण्विक बॉम्बपाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर रशीद यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. रशीद म्हणाले, पाकिस्तानजवळ 125-250 ग्रॅम आण्विक बॉम्ब आहेत. जे एका ठरावीक शहराला लक्ष्य करू शकतात. युद्धाच्या तारखेची केली होती घोषणातत्पूर्वी रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये एका रॅलीदरम्यान भाषण देताना ते म्हणाले, मोदी आम्हाला तुमची वृत्ती माहीत आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या लोकांनीच रशीदचे व्हिडीओ व्हायरल केले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्ध