शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ हल्ल्यातील बोटीचे परीक्षण करण्यास पाक कोर्टाचा नकार

By admin | Updated: January 15, 2016 02:05 IST

मुंबईतील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची सरकार पक्षाची मागणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी

इस्लामाबाद : मुंबईतील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची सरकार पक्षाची मागणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. या हल्ल्यात लष्कर -ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी ‘अल-फौज’ बोटीचा वापर करीत मुंबईत प्रवेश केला होता. न्यायालयीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जानेवारी रोजी न्यायालयाने सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांचा अखेरचा युक्तिवाद झाल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने वरील निकाल दिला. रावळपिंडीच्या आदिल तुरुंगात ही सुनावणी झाली. सरकार पक्षाने ‘अल-फौज’ ला या प्रकरणात मुद्देमाल म्हणून समाविष्ट करावे व तिचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमावा अशी मागणी केली होती. ही बोट कराची बंदरात पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून दहा अतिरेक्यांनी एके -४७ व हातबॉम्ब घेऊन तिच्यातून भारतात प्रवेश केला होता. क्षेत्रीय चौकशी संस्थेच्या म्हणण्यानुसार कथित हल्लेखोरांनी ‘अल-फौज’ सह तीन बोटींचा वापर केला होता. दहशतवाद्यांनी जिथून बोट व इंजिन खरेदी केले ते दुकानही शोधून काढले आहे तसेच चलनाचे रूपांतर करणारी संस्था व संबंधित बँकेचाही शोध लावला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याची योजना तयार करणाऱ्या लष्करच्या ७ दहशतवाद्यांना त्यांचा म्होरक्या झकीउर रहेमान लखवी याच्यासह अटक केली. त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी न्यायालयात खटला भरला. त्याची सुनावणी सुरू आहे.