शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीत काटकसर धोरणाविरुद्ध उद्रेक ....

By admin | Updated: March 18, 2015 23:40 IST

आॅक्युपाय वॉलस्ट्रीट नामक आंदोलनाच्या धर्तीवर २०१२ मध्ये स्थापन झालेल्या ‘ब्लॉकपाय’ समूहाच्या नेतृत्वात काटकसर धोरणाविरोधात मोहीम सुरू आहे.

जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे सरकारच्या काटकसर धोरणाविरोधातील आंदोलनाचा बुधवारी मोठा उद्रेक झाला. आॅक्युपाय वॉलस्ट्रीट नामक आंदोलनाच्या धर्तीवर २०१२ मध्ये स्थापन झालेल्या ‘ब्लॉकपाय’ समूहाच्या नेतृत्वात काटकसर धोरणाविरोधात मोहीम सुरू आहे. बुधवारी आंदोलकांनी युरोपियन केंद्रीय बँकेचे मुख्यालय, विमानतळ आणि बँकांना लक्ष्य केले. ‘ब्लॉकपाय’ हा भांडवलशाहीविरोधी व डाव्या विचाराच्या लोकांचा समूह असून २०१२ पासून युरोपात आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाच्या हक्कांसाठी लढा देत आहे.आगडोंबाचे कारण...फ्रँकफर्ट येथील युरोपियन बँकेचे मुख्यालय सुरू होण्याच्या तोंडावर बुधवारी आयोजित रॅलीत जर्मनीसह युरोपातील हजारो लोक सहभागी झाले होते. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांना काटकसरीचे धोरण अवलंबण्यास भाग पाडण्यासाठी ही बँक जबाबदार असल्याचा आरोप आहे.