शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

Oscar 2017 : वाचा.. कोणाला मिळाले नामांकन अन् कोण आहे रेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 19:28 IST

सध्या ऑस्कर अवॉर्डचे वारे जोरात वाहत आहेत. 89 व्या ऑस्कर अवॉर्डस सोहळ्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

कॅलिफोर्निया, दि. 26 - सध्या ऑस्कर अवॉर्डचे वारे जोरात वाहत आहेत. 89 व्या ऑस्कर अवॉर्डस सोहळ्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या शानदार समारंभाला भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी 5:30 वाजाता सुरुवात होणार आहे. भारतीयांनाही नेहमीच ऑस्करचे आकर्षण राहिले आहे. जागतिक सिनेमाचा सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कॅलिफोर्निया स्थित लॉज एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्यात जगातील सर्वोत्कृष्ट सिनेमांचा गौरव केला जाणार आहे. या सोहळ्यात कोणी बाजी मारली अन् कोणाला नामांकन मिळालेत याची याची यादी खालीलप्रमाणे आहे. यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात 14 मानकांने मिळालेल्या ला लॅँडकडे सगळ्यांच्याच नजरा लागून आहेत. कारण विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक नामांकने मिळालेला पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला याच महिन्यात पार पडलेल्या ब्रिटिश फिल्म अवॉर्डस बाफ्टा २०१७ मध्ये पाच अवॉर्डस देऊन सन्मानित करण्यात आले होते. ज्यामध्ये बेस्ट फिल्म, डेमियन चाजेल यांना बेस्ट डायरेक्टर, एमा स्टोन हिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस तसेच सिनेमेटोग्राफी आणि बेस्ट म्युझिकसाठी अवॉर्ड देण्यात आले. त्यामुळे ऑस्करमध्येही या सिनेमाची घौडदौड कायम राहणार अशी अपेक्षा केली जात आहे.

 
सर्वोत्कृष्ट चित्रपट- या विभागात अरायव्हल, फेन्स, हॅकसॉ रिज, हेल ऑर हाय वॉटर, ला ला लॅण्ड, लायन, मूनलाइट,मँचेस्टर बाय द सी
 
बेस्ट अ‍ॅक्ट्रेस -  एमा स्टोन (ला ला लॅँड) मेरिल स्ट्रीप (फ्लोरेंस फोस्टर जेनिकन्स) 
 
बेस्ट अ‍ॅक्टर - रयान गोसलिंग (ला ला लॅँड) अफ्फ्लेक (मेनचेस्टर बाय थे सी), अ‍ॅँड्रयू गारफील्ड (हॅक्सावे रजी) आणि डेनजेल वाशिंग्टन (फेंसेस) 
 
बेस्ट डायरेक्टर - मेल गिब्सन (हॅक्सावे), डेमियन चाजेल ( ला ला लँड), बॅरी जेनिकन्स  (मूनलाइट) 
 
बेस्ट फिल्म -   ला ला लॅँडअरायव्हल, फेंसेस, हॅक्सावे, रजि, लायन मूनलाइट
 
बेस्ट सपोर्टिंग अभिनेता -  अभिनेता देव पटेल, महेर्शाला अली (मूनलाइट), जेफ ब्रिजेस (हेल अ‍ॅण्ड हाय वॉटर) आणि लुकास हेजेज (मेनचेस्टर बाय थे सी)