शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ओसामाला बदलायचे होते ‘काईदा’चे रुपडे!

By admin | Updated: February 20, 2015 02:03 IST

खात्मा होण्याच्या काही महिन्यांपूर्वी अल काईदा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा एक जागतिक दहशतवादी संघटना म्हणून आपली संघटन पुढे आणण्याचा विचार होता.

वॉशिंग्टन : पाकिस्तानात एका मोहिमेत अमेरिकी विशेष बलाद्वारे खात्मा होण्याच्या काही महिन्यांपूर्वी अल काईदा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा एक जागतिक दहशतवादी संघटना म्हणून आपली संघटन पुढे आणण्याचा विचार होता. मात्र, त्याचा हा मानस उघड झाल्याने तो निराश होता व इस्लामशी संबंधित संघटना म्हणून याची ओळख व्हावी म्हणून या समूहाचे नाव बदलण्याची त्याची इच्छा होती, असा दावा अमेरिकेने केला आहे. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी ही माहिती दिली. काईदाप्रमुख ओसामा याचा पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे गोपनीय माहितीच्या आधारे खात्मा करण्यात आला होता. अबोटाबाद येथून मिळालेल्या गुप्त माहितीचा हवाला देत, अल काईदाच्या नावात बदल करण्याची त्याची इच्छा होती. इस्लामच्या अधिक नजीकची संघटना म्हणून त्याला ओळख निर्माण करायची होती, असे अर्नेस्ट म्हणाल्या.लादेनला पकडून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याच्या प्रक्रियेत अमेरिकी कमांडोला महत्त्वाची माहिती मिळाली असून या आधारे काईदाच्या विचारपद्धतीची ओळख लावण्यास मदत होत आहे. (वृत्तसंस्था)