शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिसमधील कारवाई संपली, २ दहशतवादी ठार तर ७ अटकेत

By admin | Updated: November 18, 2015 17:15 IST

उत्तर पॅरिसमधअये बुधवारी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई संपली असून दोन दहशतवादी ठार तर ७ जणांना अटक करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत 

पॅरिस, दि. १८ -  उत्तर पॅरिसमधअये बुधवारी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई संपली असून दोन दहशतवादी ठार तर ७ जणांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पॅरिस पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजांनी हादरले. उत्तर पॅरिसमध्ये पोलिसांनी शोधमोहीम सुरू केले असता काही संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला व चकमक सुरू झाली. अनेक तासांनंतर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर ७ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान तीन पोलिसही जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी पॅरिसमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२९ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून उत्तर पॅरिसमधील सेंड डेनिस येथे पोलिसांची शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान एका इमारतीमध्ये लपलेल्या संशयित दहशतवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली.  या गोळीबारात दोघांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. यात एका महिलेने चकमकीदरम्यान स्फोट घडवत स्वतःला संपवले. गोळीबाराच्या आवाजाने पॅरिसमध्ये घबराट निर्माण झाली होती.  सेंट डेनिस येथील इमारती पोलिसांनी खाली करायला लावल्या असून परिसराला पोलिसांनी चोहोबाजूंनी वेढा घातला आहे.  फ्रान्स सैन्याची तुकडीही घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी चकमकीदरम्यान तिघांना अटक केल्याचे वृत्त आहे.