शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

चिकन गुनिया झाल्याचे एक तासात कळणार

By admin | Updated: May 13, 2015 22:42 IST

भारतात थैमान घालणाऱ्या चिकन गुनियावर अमेरिकन संशोधकांनी एक नवे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने

वॉशिंग्टन : भारतात थैमान घालणाऱ्या चिकन गुनियावर अमेरिकन संशोधकांनी एक नवे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने चिकन गुनिया झाला आहे काय याची माहिती एका तासात होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. जर्नल आॅफ मेडिकल अँटमोलॉजी या नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार अमेरिकी लष्कराच्या आरोग्य संशोधन संस्थेने चिकन गुनिया झाला आहे काय? हे जाणून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचणीच्या पद्धतीत फरक केला आहे. नव्या चाचणीमुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरात चिकन गुनियासाठी कारणीभूत ठरणारा सीएचआयकेव्ही हा विषाणू आहे काय हे लगेचच कळू शकेल. नवे उपकरण लवकरच बाजारात येईल व त्यानंतर चिकन गुनिया झाला आहे काय, हे कळण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. एका तासात चिकन गुनियाचा विषाणू शरीरात आहे काय हे समजू शकेल.