शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आता मेसेज ‘अनसेंड’ करणे शक्य!

By admin | Updated: March 29, 2015 01:29 IST

बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मेसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरे झाले

वॉशिंग्टन : बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मेसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरे झाले असते अथवा निदान एखाद्या ठराविक व्यक्तीला तरी निदान तो मेसेस पाठवायला नको होता, अशी पश्चातबुद्धी आपल्याला होते. पण या मेसेजेसचं धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं व एकदा पाठविला की तो पुन्हा मागे घेता येत नाही, म्हणून आपण हळहळत बसतो. पण आता न्यूयॉर्कमधील एका कंपनीने पाठविलेला मेसेज ‘अनसेंड’ करण्याचे आणि तो ज्याला मिळाला असेल त्याच्या स्मार्टफोनवरूनही तो कायमचा पुसून टाकण्याचे एक नवे ‘अ‍ॅप’ विकसित केले आहे.फंङएट असे या अ‍ॅपचे नाव असून त्यामुळे नको असलेला मेसेज ज्या संवादसाधनावरून (डिव्हाईस) पाठविला त्यावरून व ज्यावर मिळाला असेल अशा दोन्ही ठिकाणांहून पुसून टाकता येतो. या अ‍ॅपमुळे इन्स्टंट मेसेजिंग, फाईल, इमेज अ‍ॅण्ड लोकेशन शेअरिंग, व्हॉईस अ‍ॅण्ड व्हीडिओ कॉलिंग या सर्वांना चिरेबंदी ‘प्रायव्हसी’चे कवच मिळू शकते, असाही या कंपनीचा दावा आहे.लोकांच्या आग्रहामुळेन्यूयॉर्कमधील राकेतू (फं‘ी३४) कंपनीने हे अ‍ॅप विकसित केले आहे. कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पार्कर म्हणाले की, संदेशवहनातील गोपनीयतेवर अतिक्रमणे झाल्याच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असताना आपण पाठवीत असलेले संदेश पूर्णपणे खासगी व सुरक्षित राहतील याविषयी लोक आता अधिक आग्रही होऊ लागले आहे. यातूनच हे अ‍ॅप तयार केले गेले आहे. (वृत्तसंस्था)च्पार्कर म्हणाले की, हे अ‍ॅप विरुद्ध अर्थानेही सुरक्षिततेची हमी देते. म्हणजे या अ‍ॅपने नको असलेला मेसेज पाठविणाऱ्याच्या व प्राप्त करणाऱ्याच्या अशा दोघांच्याही ‘डिव्हाईस’वरून पूर्णपणे पुसला जात असल्याने अशा नकोशा मेसेजचा कुठे मागमूसही न राहण्याची खात्री मिळते.च्हे अ‍ॅप स्वर्हरविना थेट डिव्हाईस टू डिव्हाईस तंत्रज्ञानावर आधारित असल्याने असा ‘अनसेंड’ केलेला मेसेज डेटा स्टोअरेज किंवा डेटा मायनिंगनेही पुन्हा प्राप्त केला जाऊ शकत नाही, असे पार्कर म्हणाले. यामुळे वापरकर्त्याच्या डेटाला अत्युच्य प्रायव्हसी व सुरक्षितता मिळते.