शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता बीअरची पाइपलाइन

By admin | Updated: June 7, 2017 00:30 IST

घरगुती वापराचा गॅस, पाणी आणि तेल वाहून नेणाऱ्या पाइपलाइनबद्दल आपल्याला माहिती असते

घरगुती वापराचा गॅस, पाणी आणि तेल वाहून नेणाऱ्या पाइपलाइनबद्दल आपल्याला माहिती असते; परंतु जर्मनीमध्ये अशी पाइपलाइन अंथरली जात आहे की, जिच्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही पाइपलाइन आहे बीअरची. लोक नळ सुरू करून हवा तेव्हा बीअरचा आनंद घेऊ शकतील. उत्तर जर्मनीत आॅगस्ट महिन्यात जगातील सगळ्यात मोठा संगीत महोत्सव तीन दिवस चालणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांच्या सोयीसाठी ही पाइपलाइन अंथरली जात आहे. सुमारे ७५ हजार लोक यावेळी उपस्थित राहतील. त्यामुळे या तीनही दिवसांत बीअर थंड आणि ताजी राहण्यासाठी हा वेगळाच प्रयोग केला गेला आहे.प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ही पाइपलाइन जवळपास ७ किलोमीटर लांब असेल. या पाइपलाइनमध्ये एवढा दाब सहन करण्याची क्षमता असेल की, दर सहा सेकंदांत बीअरच्या सहा बाटल्या भरल्या जातील. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या महोत्सवात सरासरी प्रत्येक व्यक्ती ५.१ लिटर बीअर पिऊ शकेल.