शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटची चर्चा न करणे म्हणजे नो-बॉल करणेच : मोदी

By admin | Updated: July 11, 2016 03:53 IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटचा खेळ हा उभय देशांमध्ये संबंधाचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगताना येथे क्रिकेटबाबत न बोलणे

डरबन : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटचा खेळ हा उभय देशांमध्ये संबंधाचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगताना येथे क्रिकेटबाबत न बोलणे म्हणजे नो-बॉल केल्याप्रमाणे असल्याचे म्हटले. येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, ‘मित्रांनो, दक्षिण आफ्रिका आणि विशेषत: डरबनमध्ये असताना जर मी क्रिकेटबाबत बोललो नाही तर ते म्हणजे नो-बॉल केल्याप्रमाणे होईल. या खेळातील उत्साह आणि खेळाप्रती असलेले प्रेम समाजात खोलवर रुजलेले आहे. क्रिकेट उभय देशांतील संबंधामध्ये महत्त्वाचा घटक आहे. किंग्समेड मैदान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या अनेक संस्मरणीय लढतींचे साक्षीदार आहे.’ पंतप्रधान मोदी सध्या चार आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर असून, त्यात द.आफ्रिकेचा समावेश आहे.