शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड नव्हे, आई

By admin | Updated: May 13, 2017 00:08 IST

या छायाचित्राला पाहणारे त्यांना जोडपेच समजतात; परंतु ते पूर्णपणे खोटे आहे. या मुलीचे नाव लिऊ एलिन आहे. चिनी सोशल मीडिया साईट विबोवर

या छायाचित्राला पाहणारे त्यांना जोडपेच समजतात; परंतु ते पूर्णपणे खोटे आहे. या मुलीचे नाव लिऊ एलिन आहे. चिनी सोशल मीडिया साईट विबोवर तिचे ७५ हजारांपेक्षाही जास्त फालोअर्स आहेत. तिची फिगर आणि शारीरिक सौंदर्याने प्रभावित झालेल्या एका चाहत्याने तिच्यावर एक लेख प्रसिद्ध केला व त्यानंतर जगात लोकांचे तिच्याकडे लक्ष गेले. छायाचित्रात २२ वर्षांच्या मुलासोबत दिसणारी लिऊ एलिन ना त्याची मैत्रीण आहे ना बहीण. लिऊ या मुलाची आई आहे. बुचकाळ्यात पडलात ना? खूप सुंदर आणि तरुण दिसणाऱ्या लिऊचा जन्म चीनच्या हैनान प्रांतात १९६८ मध्ये झाला. ती आज ४९ वर्षांची आहे. कोणीही तिच्या वयावर विश्वास ठेवत नाही की ती या मुलाची आई असेल यावरदेखील. लिऊ ग्रंथपाल म्हणून सेवानिवृत्त झाली आहे. तिची कातडी व शरीर एवढे तरुण राहिले त्याचे श्रेय अर्थातच तिने नियमितपणे केलेल्या व्यायामाला जाते. लिऊ म्हणते मी जेव्हा माझ्या मुलासोबत बाहेर जाते त्यावेळी लोक मला त्याची गर्लफ्रेंडच समजतात. लिऊचे सौंदर्य हे नैसर्गिक आहे. ती मेकअप करीत नाही. केला तर खूपच कमी. लिऊला ८० व्या वर्षापर्यंतही आपण असेच तरुण दिसण्याची इच्छा आहे.