शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

उत्तर कोरियाच्या अणू केंद्राचा ‘मृत्यू’ पाहणार विदेशी पत्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:07 IST

ब्रिटन, रशिया, चीन आणि अमेरिकेतील प्रतिनिधींची तुकडी दाखल

वोन्सान (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियाने आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांचे प्युंगे-रीतील भूमीगत अणुचाचणी केंद्र नष्ट करण्याचे काम प्रत्यक्ष पाहण्यासाठी ब्रिटन, रशिया, चीन व अमेरिकेतील माध्यम प्रतिनिधींची एक तुकडी मंगळवारी येथे दाखल झाली. मात्र दक्षिण कोरियाच्या सात जणांना ऐनवेळी व्हिसा नाकारल्याने ते आले नाहीत.विदेशी पत्रकार विमानाने चीनहून येथे आले. नंतर त्यांना रेल्वेने प्युंगे-री येथे नेण्यात येईल. मात्र उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय अणुतज्ज्ञांना निमंत्रण दिलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे नेते किम ज्याँग ऊन यांच्या पुढील महिन्यातील नियोजित शिखर बैठकीसाठी अनुकूल पृष्ठभूमी तयार करण्यासाठी उत्तर कोरियाने हे अणूचाचणी केंद्र कायमचे बंद करण्याचे जाहीर केले. तरीही अण्वस्त्रमुक्त होण्याची खात्री नाहीच!यामुळे कोरियन उपखंड पूर्णपणे अण्वस्त्रमुक्त होण्याची खात्री नाही. कारण गेल्या सप्टेंबरमध्ये शक्तिशाली अणुचाचणी केली तेव्हा आमचे इप्सित साध्य झाल्याचे किम यांनी जाहीर केले होते. शिवाय भविष़्यात गरज वाटेल तेव्हा उत्तर कोरिया नवे केंद्र उभारू शकते. यापूर्वी त्यांनी तसे केलेले आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाnuclear warअणुयुद्ध