शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता; चीननं दिला इशारा

By जयदीप दाभोळकर | Updated: January 3, 2021 13:57 IST

चीनच्या तीन मोठ्या कंपन्यांना न्यूयॉर्क स्टॉर एक्सचेंजमधून हटवण्याची करण्यात आली होती घोषणा

ठळक मुद्देचीनच्या मोठ्या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना डिलिस्ट करण्याची करण्यात आली होती घोषणा

अमेरिकेनं चीनच्या तीन मोठ्या दूरसंचार कंपन्यांना न्यूयॉर्क स्टॉर एक्सचेंजमधून हटवण्याची घोषणा केली. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देत चीननं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेदरम्यान तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चायना टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेड, चायना मोबाईल लिमिटेड आणि चायना युनिकॉम हाँगकाँग लिमिटेड या कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजमधून डिलिस्ट करण्यात येणार असल्याची घोषणा न्यूयॉर्क स्टॉक एक्सजेंचनं गुरूवारी केली होती. या कंपन्यांचे शेअर्स ७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान कोणत्याही क्षणी बंद करण्यात येतील, असंही यावेळी सांगण्यात आलं होतं. ज्या कंपन्यांची मालकी चीनच्या सैन्याकडे आहे असा अमेरिकेचा दावा असणाऱ्या कंपन्या ज्या सार्वजनिकरित्या कार्यरत आहेत, अशा कंपन्यांच्या गुंतवणुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ नोव्हेंबर रोजी सरकारी आदेशाद्वारे ही माहिती दिली होती. यानंतरही चीननं यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेतील बाजारावरील विश्वास कमी होणार असल्याचं म्हटलं होतं.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पStock Marketशेअर बाजारchinaचीन