शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यू होरायझन्स यानाने केला पृथ्वीवर फोन

By admin | Updated: July 16, 2015 03:53 IST

अमेरिकेच्या नासा संघटनेने साडेनऊ वर्षांपूर्वी प्लुटो ग्रहावर पाठविलेले न्यू होरायझन्स यान ४.८८ अब्ज कि.मी. चा प्रवास पूर्ण करून प्लुटोजवळ पोहोचले

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नासा संघटनेने साडेनऊ वर्षांपूर्वी प्लुटो ग्रहावर पाठविलेले न्यू होरायझन्स यान ४.८८ अब्ज कि.मी. चा प्रवास पूर्ण करून प्लुटोजवळ पोहोचले व प्लुटोला ओलांडून पुढे गेले. प्लुटोजवळून गेल्यानंतर या यानाने पृथ्वीवर फोन करून मोहीम यशस्वी झाल्याचा संदेश दिला आहे. नासाचे न्यू होरायझन्स यान बर्फ व खडक असणारा प्लुटो हा लघुग्रह व त्याचे पाच चंद्र ओलांडून जागतिक वेळेनुसार ११.४९ वाजता पुढे गेले. ५० वर्षापूर्वी शोधलेल्या या लघुग्रहाचे पहिले सर्वेक्षण रात्री पूर्ण झाले. १३ तास होरायझन्स यान प्लुटोजवळ होते. सौरमालेतील अखेरच्या ग्रहाचे हे प्रथमच करण्यात आलेले संशोधन होते. प्लुटो सिस्टीममधील ग्रहांच्या तीव्र प्रकाशातून हे यान सुखरूपपणे बाहेर पडल्याचे ते संकेत होते. न्यू होरायझन्सच्या या प्रवासात १० हजारात एक संधी अशीही होती, की धुळीचा एक कण आदळला असता तर यान पूर्णपणे नष्ट झाले असते.