शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी बोस सापडले होते विमान दुर्घटनेत

By admin | Updated: January 10, 2016 02:21 IST

‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.

लंडन : ‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय मृत्यूवर प्रकाश टाकणारी माहिती  www. bosefiles. i»»ffo या ब्रिटिश वेबसाईटने दिली आहे. ही माहिती प्रत्यक्षदर्शी, तसेच ब्रिटिश गुप्तचर खात्याच्या अहवालावर आधारित असल्याचे या साईटने म्हटले आहे. नेताजी १८ आॅगस्ट १९४८ रोजी विमान अपघातात तैवान येथे मृत्युमुखी पडल्याचे आतापर्यंत सांगण्यात येत होते. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याच्या आधारे या साईटवर देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, या दिवशी बॉम्बफेक करणाऱ्या जपानी विमानाचा अपघात झाला होता. या विमानात नेताजी होते. व्हिएतनामच्या टुरान या विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर लगेच विमानात स्फोट होऊन त्याला आग लागली व धावपट्टीपासून १०० मीटर अंतरावर ते कोसळले. कर्नल हबीब उर रेहमान यांच्यासह नेताजी भाजलेल्या अवस्थेत विमानातून बाहेर आले. ते पेट्रोलच्या टाकीजवळ बसलेले असल्यामुळे त्यांना जास्त जखमा झाल्या असाव्यात असे या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला डाव्या बाजूला मोठी जखम झाली होती, असेही या वेबसाईटने म्हटले आहे. भारतीयांना सांगा शेवटपर्यंत लढत होतोबाहेर पडल्यानंतर झालेला संवाद रेहमान यांनी नोंदवल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला जास्त तर लागले नाही असे विचारपूस करून नेताजींनी रेहमान यांना सांगितले की, ज्या वेळी तुम्ही भारतात परत जाल, तेव्हा माझ्या भारतीय बांधवांना सांगा की मी शेवटच्या क्षणापर्यंत भारताच्या आझादीसाठी लढत होतो. आझादीसाठी युद्ध सुरू ठेवण्याचा आदेशही बोस यांनी रेहमान यांच्यामार्फ त दिला.यानंतर बोस यांना गंभीर जखमी अवस्थेत नानमोन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काय झाले, हे १६ जानेवारी रोजी वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल असे सांगत या साईटने उत्कंठा ताणण्याचा खेळ केला आहे.