शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १० हजारापर्यंत जाण्याची शक्यता - नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला

By admin | Updated: April 28, 2015 20:07 IST

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात १० हजार लोक दगावले असण्याची शक्यता आज नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी वर्तवली आहे.

ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २८ - नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात १० हजार लोक दगावले असण्याची शक्यता आज नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी वर्तवली आहे. 
या भूकंपात नेपाळमधील २९ जिल्हे बाधित असून मानवहानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  भूकंपग्रस्त नेपाळमध्ये सर्व शाळा-कॉलेजेस एक आठवडा बंद राहणार   असल्याचेही सांगण्यात येत आहे. काठमांडू येथे मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने येथील मदतकार्यात अडथळे येत असले तरी संथ गतीने मदत कार्य सुरू आहे. नेपाळचे भारतातील राजदूत दीप उपाध्याय यांनी मदतकार्याबद्दल भारतीय हवाईदलाचे आभार मानले आहेत. मंगळवारी सकाळी नेपाळमधील मदत व बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सकाळी बैठक घेतली होती. त्याचप्रमाणे भारतभेटीवर आलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी बचावकार्याबद्दल भारतीय लष्कराचे कौतूक केले.