शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सोयी बळकट करण्याची गरज

By admin | Updated: February 9, 2016 02:00 IST

भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर

वॉशिंग्टन : भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी म्हटले. या दोन्ही मोहिमांना राबविणे ही भारतासाठी मोठी परीक्षाच असेल, असेही त्या म्हणाल्या. कोचर हार्वर्ड विद्यापीठातील ‘भारत संमेलन २०१६’ मध्ये त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या.चंदा कोचर म्हणाल्या की, ‘‘प्रामाणिकपणे प्रयत्न होत आहेत आणि बदल व्हावेत ही सरकारचीही इच्छा आहे. ई-गव्हर्नन्सवर खूप जोर दिला जात आहे. दहा किंवा नऊ टक्के विकासदर गाठण्यासाठी आम्हाला आमची इच्छा आणि कार्यक्रम यांना प्रत्यक्ष राबविण्यासाठी प्रत्यक्षात खूप काही करायचे आहे.’’ सरकारने निश्चित केलेला विकास आणि विकास दराच्या मार्गावर आम्हाला लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्हाला आम्हीच बनविलेल्या आमच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. भारतासाठी ही मोठी परीक्षा असेल, असेही चंदा कोचर म्हणाल्या. त्यांनी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला.पायाभूत सुविधांमध्ये आम्ही खूप कमी गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक न वाढल्यास आम्ही आमच्याच विकासात अडचणी निर्माण करणार आहोत, असा इशारा कोचर यांनी दिला. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. ‘मेक इन इंडिया’ तसेच गुंतवणुकीसाठी हाती घेतलेले इतर विविध उपक्रम हा या उपाययोजनांचाच भाग आहेत. याचा योग्य परिणाम दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.चालू आर्थिक वर्षात खाण आणि उत्खनन, वीज व वीज पुरवठा व इतर सेवांच्या विकास दरात घट होण्याची अपेक्षा आहे. जीडीपीचे आकडे बरीच सकारात्मक दिशा दाखवित आहेत. गेल्या दीड वर्षात सरकारने धोरण आणि सुधारणांच्या दिशेने जी पावले टाकली त्याचे फळ आता दिसत आहे. (वृत्तसंस्था)