शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

डोनाल्ड ट्रम्प उमेदवारीच्या जवळ

By admin | Published: May 05, 2016 3:00 AM

अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपले पक्षातील प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांना शर्यतीतून बाहेर टाकले. इंडियाना प्रायमरीत ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपले पक्षातील प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांना शर्यतीतून बाहेर टाकले. इंडियाना प्रायमरीत ट्रम्प यांनी क्रूझ यांना जोरदारपणे पराभूत केले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत ट्रम्प यांची गाठ डेमोक्रॅटिक पक्षातर्फे आघाडीवरील इच्छुक हिलरी क्लिंटन यांच्याशी होण्याची मोठी शक्यता आहे. क्लिंटन यांना मात्र इंडियानात त्यांचे स्पर्धक बर्नी सँडर्स यांनी पराभूत केले. अनुमानावर का असेना मी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार आहे याचा मला अभिमान आहे. ही वेळ आमच्या पक्षात ऐक्य निर्माण करण्याची व हिलरी क्लिंटन यांना पराभूत करण्याची आहे, असे डोनाल्ड ट्रम्प इंडियाना प्रायमरीतील विजयानंतर आपल्या पाठीराख्यांना पाठविलेल्या संदेशात म्हणाले. क्रूझ यांचे ट्रम्प यांच्याशी कडवट व ओंगळ असे शाब्दिक युद्ध झाले होते. या स्पर्धेतून माघार घ्यायचा निर्णय क्रूझ यांनी मतमोजणी पूर्ण झालेली नसतानाही जाहीर केला. आता ट्रम्प यांना पक्षातर्फे निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी १,२३७ डेलिगेट्सची गरज असून आता त्यांना २०० पेक्षा कमी डेलिगेट्स मिळवायचे आहेत. अजूनही त्यांना ओहियोचे गव्हर्नर जॉन कॅसिच यांचे आव्हान आहे. कॅसिच यांच्याकडे २०० पेक्षा कमी डेलिगेट्स आहेत. मी शर्यतीतून माघार घेणार नाही, असे कॅसिच यांनी जाहीर केले.