शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरिफ अडचणीत; लष्करही जाणार विरोधात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:29 IST

पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून सुरू झाली

इस्लामाबाद : पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून सुरू झाली असून, हा घोटाळा नवाज शरिफ यांना अडचणीत आणेल, अशी चर्चा पाकिस्तानात सुरू आहे.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने गेल्या आठवड्यातच आपला अहवाल न्यायालयाला सादर केल्यानंतर आज सुनावणीला सुरुवात झाली. तपास पथकाने अहवालात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह त्यांची मुलं हसन नवाज, हुसेन नवाज आणि मुलगी मरियम यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिफारस केली आहे. तपास पथकाच्या अहवालानंतर शरिफ यांनी आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भावत नाही, आपण काहीही कमावले नसून, भरपूर गमावले आहे, असा दावा केला. तरीही त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. कडेकोट सुरक्षाया प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहेत. ७00 हून अधिक पोलीस शिपायांसह रेंजर्सवर सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे न्यायाधीश तसेच तपास पथकाचे अधिकारी व शरिफ कुटुंबीय यांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली.